पोलीस अधीक्षक विशाल आनंद अमरावती ग्रामीण यांनी अमरावती ग्रामोण परिसरात भरदिवसा रस्त्यावर वृध्द महिलांना हेरुन त्यांचे गळयातील दागीने हिसकावून पळून जाणान्या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सुचना निर्गमीत केल्या होत्या.११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता. लिनाबाई पाचकवरे त्यांची मुलगी स्नेहल सह यादव मंगल कार्यालयाकडून मेटे कॉलनीकडे जात असतांना मोटर सायकलवर हेलमेट घालुन आलेल्या एका अनोळखी इंसमाने फिर्यादी....