कळमनुरी शहरातील तौखीर शेख मोहम्मद हे दुचाकी क्र .एम एच 38 ए जी 75 84 वरून 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना वारंगा फाटा ते डोंगरकडा दरम्यान भाटेगाव शिवारातील कॅनॉल जवळ त्यांच्या दुचाकीला दुचाकी क्रमांक एम एच 38 एई 53 32 च्या चालकाने वाह निष्काळजीपणे चालून जोराची धडक दिली,यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे,या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे .