बंजारा समाज हा आदिवासी आहे हा मुळातच एसटी आरक्षणात आहे संपूर्ण देशात एसटी आरक्षणामध्ये आहे म्हणून हैदराबाद गॅझेट नुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचे आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी बीड येथे माध्यमांसमोर बोलताना बंजारा समाजाचे नेते पेटी चव्हाण यांनी केली आहे तात्काळ याची अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा बंजारा समाज रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेणार आहे असा इशारा चव्हाण यांनी यावेळी दिला.