बीड तालुक्यातील खंडाळा येथे ओबीसी बांधवांनी हैदराबाद गॅझेट (जी.आर.) रद्द करण्याची मागणी जोरदारपणे केली. या संदर्भात खंडाळा येथे मोठ्या प्रमाणावर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला परिसरातील तसेच जिल्ह्यातील हजारो ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. यावेळी उपस्थित वक्त्यांनी सरकारने हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाच्या हक्कांवर गदा आणली असल्याचा आरोप केला. समाजाचे आरक्षण आणि हक्क अबाधित राहावेत यासाठी सरकारने हा जीआर तातडीने मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बैठकीत ओब