विक्रम गाजा घोडके वय २६ वर्षे हे अंधेरी येथील आगरकर चौक येथे ऑटो रिक्षा मध्ये त्यांची बॅग विसरली होती ज्यात एक लाख रुपये रोख रक्कम होती गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी रिक्षा चालक शोधून तक्रारदार यांना आज सोमवार दिनांक ०८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एक लाख रुपये पोलिस ठाण्यात बोलवून परत करण्यात आले आहे.