अमरावतीच्या साई नगर परिसरात आज २३ ऑगस्ट शनिवार रोजी दुपारी साडे बारा वाजता गजेंद्र बोंडे यांच्या संकल्पनेतून साकार तान्हा बैल पोळा आपल्या संस्कृतीचा वारसा जपत सुंदर असे आयोजन करण्यात आले .यावेळी शेतकरी राजा च्या रूपामध्ये शेकडो बाळगोपाल विविध वेशभूषा धारण करून सहभागी झाले यावेळी प्रथम क्रमांक , द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व उत्कृष्ट सहभागी सर्व स्पर्धकांसाठी बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी बोलताना डॉ नितीन धांडे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अमरावती शहर जिल्हा अनेकांनी...