Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वैध मापन विभागाच्यावतीने 2 सप्टेंबरल वैध मापन शास्त्र निरीक्षक कार्यालय शिवाजी चौकाजवळ जनता दरबार

Wardha, Wardha | Aug 29, 2025
वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे तसेच ग्राहकांच्या तक्रारी, शंकांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने वैध मापन शास्त्र विभागाच्यावतीने 2 सप्टेंबर रोजी वैध मापन शास्त्र निरीक्षक कार्यालय, वारको बिल्डींग, शिवाजी चौकाजवळ, वर्धा येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us