आज दिनांक 11 सप्टेंबरला दुपारी एक वाजता, मोर्शी नगर परिषदेच्या वतीने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पराग वानखडे यांचे उपस्थितीत मोर्शी बस स्थानक ते श्रीराव यांच्या हॉस्पिटल पर्यंत वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी मोर्शी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार पोहकार, रमाकांत पाटील, अमन उंडे, व कृष्णा वाघमारे उपस्थित होते