डोंबिवली पूर्वेतील मानपाडा उंबर्ली रोड येथील एका घरामध्ये तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर शिरल्याची घटना घडली होती.अजगर घरामध्ये दिसतात घरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर त्याची माहिती सेवा ट्रस्ट ला दिल्यानंतर सेवा ट्रस्टचे कार्यकर्ते आणि सर्पमित्र घटनास्थळी दाखल झाले आणि अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला रेस्क्यू करण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा विश्वास सोडला. रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.