नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी १३ सप्टेंबर रोजी रोजगार मेळव्याचे आयोजन करण्यात आलयं. आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान विद्यापीठ येथे कुलगुरू डाॅ.मनोहर चासकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनसमोर सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रोजगाराचा निर्माण होतो.त्यामुळे या विद्यार्थ्यांना विविध कंपनीच्या माध्यमातून जवळपास अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल कुलगुरू चासकर म्हणाले