अमरावती पोलीस अधिक्षक ग्रामीण जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची पथक पोलीस स्टेशन मोर्शी हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना . मिळालेले माहितीवरून प्रशांत वाघमारे याचे शेतातील घरात जुगार छापा कारवाई करुन एकुण १६ इसमांना ताब्यात घेवुन, त्यांचेकडुन नगदी २ लाख ४२ हजार ६५० रुपये जुगाराचे साहीत्य किंमत ७००/- रू, मोबाईल १७ नग, किंमत १,७०,०००/- रु, दोन दुचाकी किंमत १ लाख ४० हजार.....