हिंगोली शहर हद्दीत बांगर नगर काही दिवसापूर्वी घरफोडी झाली होती तसेच पोलीस स्टेशन हिंगोली ग्रामीण हद्दीत गंगानगर कारवाडी येथे घरपोडी झाली होती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने गोपनीय माहिती आधारे संतु पिपरी येथील आरोपीस ताब्यात घेऊन चोरी केलेला सोन्या चांदीचे व चोरीत वापरलेली मोटरसायकल एक चार्जिंग बॅटरी बारा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पोलीस स्ट