इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील पिंप्रीसदो येथे पिर सद्रोदीन बाबा दर्गा येथे १२ ते १५ सप्टेंबर पर्यंत उरुस / यात्रा संपन्न होणार आहे. हा उरुस दरवर्षीप्रमाणे सामाजिक सलोखा ठेवून शांततेत पार पाडण्याच्या अनुषंगाने आज इगतपुरी पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी सारिका अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. ह्या बैठकीत इगतपुरी शहरात निघणारी संदल मिरवणुक व प