Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: चोरीच्या उद्देशाने अंधारात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला एलसीबी पथकाने केली अटक, दीपक चौपाटी येथील घटना

Wani, Yavatmal | Sep 7, 2025
चोरी करण्याच्या उद्देशाने एका बंद दुकानाजवळ अंधारात लपून बसलेल्या एका युवकाला स्थानिक गुन्हा शाखा (LCB) पथकाने ताब्यात घेतलं. चौकशीत सदर युवक रेकॉर्डवरील गुन्हेगार व अट्टल घरफोड्या असल्याचे आढळले. अनिल ऊर्फ कुंभकर्ण येल्लाजी लोणारे (30), , वरोरा, जिल्हा चंद्रपूर असे अटकेतील चोरट्यांचे नाव आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us