लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या वतीने कृत्रीम हौदात गणेश मूर्ती विसर्जन करणा-या कुटुंबांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी श्री.प्रशांतदादा काळभोर ,(संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे), सरपंच श्री.राहुल भाऊ काळभोर, उपसरपंच श्री.गणेश तात्याराम कांबळे, मा.उपसरपंच श्री. राजेंद्र काळभोर, श्री.राजेंद्र बापू काळभोर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.