जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सवात बिमलाईटचा प्रतिबंध केला असतानाही गणेश विसर्जन मिरवणुकीत आठ मंडळांनी बीम लाईट गरागर फिरवून गणेश भक्तांचे अक्षरशः डोळे दीपवले, याप्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्याद दिली असून एकूण आठ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे