सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे ओबीसी मधून आरक्षण देऊ नये सरकारने दबावाखाली येऊन दर ओबीसी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आधीच ओबीसी समाजाला आरक्षण कमी असल्याने ओबीसी समाजाला आणखी बारा टक्के आरक्षण वाढवून द्यावे जेणेकरून ओबीसी समाजाला न्याय मिळेल अशी मागणी प्रांतिक पहिले महासभाचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केली आहे