Download Now Banner

This browser does not support the video element.

धुळे: संतोषी माता चौकात फुलविक्रेत्याला लुटले, दोघांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल

Dhule, Dhule | Sep 5, 2025
धुळे शहरातील संतोषी माता चौकात फुलविक्रेत्याकडुन मद्य प्राशनासाठी दोघे जणांनी जबरीने खिशातून हजारों रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 5 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. संतोषी माता चौक अत्यंत वर्दळीचा चौक असलेल्या ठिकाणी 4 सप्टेंबर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान शरद दयाराम राठोड वय 41 व्यवसाय शेती व फुले विक्री राहणार पाडळदे तालुका जिल्हा धुळे हल्ली मुक्काम प्लॉट नंबर 87 जय मल्हार नगर अग्रेसर शाळेच्या पाठीमागे साक्री रोड धुळे.यांना भुरसि
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us