मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 12 ऑगस्ट रोजी मानव विकास शिबिर सुरू असताना गोर सेनेच्या अध्यक्षांने शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करून केंद्रात गोंधळ घातल्या प्रकरणी जाऊळका पोलीस स्टेशन येथे सरकारी कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान तसेच शिवीगाळ, धमक्या व मारहाणीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.