हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय तर काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झालय, एकाच महिन्यात दोन वेळेस शेतीपिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी तूर्तास हदबल झाला आहे. रात्री झालेल्या पावसाने प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पारडा येथील शेतकऱ्यांकडूनी केली आहे