बाथरुम विचारल्यावर बार मालकाचा हैराण किस्सा; पाळीव कुत्रा सोडून दोन जण गंभीर जखमी ......लातूर जिल्ह्यातील निलंगा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एमआयडीसी हद्दीतील साबदे बारमध्ये बाथरुम कोठे आहे असा साधा प्रश्न विचारल्यामुळे बार मालक संतापला आणि त्याने ग्राहकांना मारहाण करत पाळीव कुत्रा अंगावर सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप अण्णाराव प