साकोली तालुक्यातील केसलवाडा पापडा मालगुजारी तलाव संततधार पावसाने तुडुंब भरला आहे व शनिवार दिनांक ६ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता तलावाच्या पाळीला मध्यभागी मोठा खड्डा पडून तेथून पाणी झिरपत असल्याने पाळ फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे लघु पाटबंधारे विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे