अकोला रेल्वे स्थानकावर ‘स्वच्छता सेवा पंधरवडा’ अंतर्गत 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत अकोला रेल्वे प्रशासनाच्या वतीने श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीने सक्रिय सहभाग घेत स्टेशन परिसर स्वच्छ केला. आरपीएफ, जीआरपीएफ कर्मचारी आणि स्टेशन विद्युत कर्मचारीही उपस्थित होते. स्टेशन प्रबंधक एस. डी. कवळे यांनी स्वच्छता ही नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले. तिक्ष्णगत सोसायटीचे सचिव विष्णुदास मोंडोकार यांनी श्रमदान स्वच्छतेच्या संस्कृतीला