Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: शासनाच्या महसूल व वन विभाग तहसील कार्यालयामार्फत ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथे भटके, विमुक्त दिवस कार्यक्रम संपन्न

Bhandara, Bhandara | Aug 31, 2025
भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथील ग्रामपंचायत मध्ये आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 ला सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसील कार्यालय पवनी यांच्यामार्फत भटके, विमुक्त दिवस या महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पवनी येथील तहसीलदार प्रमोद राऊत उपस्थित होते
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us