फिर्यादी नाजिया परवीन शेख जाफर यांच्या तक्रारीनुसार 27 ऑगस्टला आरोपी शेख जाफर याने फिर्यादी सोबत कपडे धुण्याच्या कारणातून वाद करून शिवीगाळ केली. तसेच कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले व जीवाने मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 27 ऑगस्टला बाभुळगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.