धुळे शहरातील दत्तमंदिर चौक दशनाम गोसावी मंगल कार्यालयात 24 ऑगस्ट रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान दशनाम गोसावी खान्देश धुळे,जळगाव, नंदुरबार समाज बांधव वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ज्येष्ठ तथा सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा आणि गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्काराचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. समाजातील ज्येष्ठ मान्यवरांचा सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात एकूण 70 ते 80 मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा