Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: तिरखुरी येथे अमृत वृक्ष आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण ; सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांची उपस्थिती

Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
शासनाच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी हा कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा केला जातोय. त्या अंतर्गत साझा क्रमांक २ सोनेगाव मंडळ मासळ अंतर्गत तिरखुरी येथे ग्रामपंचायत व डिजिटल पब्लिक स्कूल परिसरात ४० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात तिरखुरीचे सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. हे वृक्षारोपण 4 सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us