राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सदर बॅनर कोथरूड परिसरात लावले आहे. नथुराम चे गोडवे गाणा-यांना महाराष्ट्रात थारा नाही अशा आशयाचे बॅनर लावुन राष्ट्रवादीच्या वतीने संग्राम भंडारेंचा विरोध करण्यात आला आहे.