पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत येणाऱ्या विहिरगाव जवळ अज्ञात वाहनाने रस्त्यावरून चालणाऱ्या तीन गाईंना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार यातील दोन गाईंचा जागीच मृत्यू झाला असून एक गाय गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती हुडकेश्वर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेनंतर मात्र नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. तर पशुपालकाचे मोठ्या प्रमाणात न