दिनांक 29 मे रोजी फिर्यादी नामे सतीश लालदास गजभिये याच्या मोबाईल दुकानाचे शटर तोडून आरोपींनी जुने विकण्याकरिता ठेवलेले 11 अँड्रॉइड मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे चोरी केल्याची तक्रार पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती तक्रारीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला असता पोलिसांनी दोन आरोपी व तीन विधि संघर्ष बालकाला अटक केली आहे