Download Now Banner

This browser does not support the video element.

कुडाळ: मुंबई -गोवा महामार्गावर पणदूर पुलानजीकच्या खड्डेमय रस्त्यावर दुचाकीचा अपघात ; वरेरी - राणेवाडीतील युवक गंभीर जखमी

Kudal, Sindhudurg | Sep 7, 2025
मुंबई -गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडला असून या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी - राणेवाडी येथील दर्शन प्रभाकर राणे हा युवक गंभीर जखमी झाला. अशी माहिती सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यातुन रविवार ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us