आज “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” वाशिम जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस ऑनलाईन सहभागी होत मार्गदर्शन केले. पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे. ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्र/राज्य शासनाच्या सर्व योजना अधिक गतिमानकारकरित्या राबविण्यासाठी स्पर्धा व्हावी याकरिता चालु वर्षापासुन प्रथमतःच "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" राबविण्याचा