Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 25, 2025
आज सोमवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा परिसरात काँग्रेस पक्षाची मराठवाड्याची आढावा बैठक आज रोजी संपन्न झाली आहे यावेळी काँग्रेसचे विविध आमदार खासदार यांची उपस्थिती होती यावेळी मराठवाड्यातील पक्षाची विविध पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते, सदरील आढावा बैठक आज रोजी संपन्न झाली आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.