आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी तीन वाजता च्या सुमारास मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून आदित्य ठाकरे यांनी भारत पाकिस्तान उद्या होणाऱ्या क्रिकेट मॅचवर आपली प्रतिक्रिया दिली होती यावर मंत्री नितेश राणे म्हणाले आदित्य ठाकरे स्वतः बुरख्यात लपून हा भारत पाक क्रिकेट मॅच बघेल.