चंदगड तालुक्यातील कसाई समाजाने गाई-बैलांच्या कथित अवैध कत्तलीसाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज दिल्याच्या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.गोवंश हत्या विरोधी कायदा महाराष्ट्रात कडकपणे लागू असतानाही,असा अर्ज सादर होणे म्हणजे कायद्याला व हिंदू समाजाच्या श्रद्धांना थेट आव्हान असल्याचे मत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी व्यक्त केले आहे.