Download Now Banner

This browser does not support the video element.

सेनगाव: माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे सवना येथे बैलगाडीतून वाजत-गाजत जल्लोषात स्वागत

Sengaon, Hingoli | Sep 13, 2025
सेनगांव तालुक्यातील सवना या ठिकाणी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे बैलगाडीतून वाजत-गाजत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सवना या ठिकाणी शेतकरी-शेतमजूर हक्क परिषद सभेचे आयोजन करण्यात आले असून बच्चू कडू हे सवना या ठिकाणी दाखल होतात फटाके फोडुन तसेच बैलगाडीतून वाजत-गाजत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रहारचे पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us