Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: शहरातील गरीबांच्या खिशावर स्वस्त धान्य दुकानदारांची लूट ; गुरुदेव युवा संघाची प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी

Yavatmal, Yavatmal | Aug 24, 2025
सरकारने गोरगरीबांच्या अन्नसुरक्षेसाठी सुरू केलेली शिधापत्रिका योजना गरीबांच्या खिशावरच डाका घालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शिधापत्रिका हमी फॉर्म फक्त ५ रुपयांचा असताना रास्त धान्य दुकानदार सरासरी ५० रुपये वसूल करून गरीबांची उघडपणे लूट करत आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us