उल्हासनगर मध्ये माझी नगरसेवक तुलसी वसिटा आणि एक तडीपार आरोपी यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्या आरोपीने वसिटा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांमध्ये माजी नगरसेवक वसे त्या जखमी झाले असून त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सदरचे आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गांभीर्याने दखल घेऊन विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून हा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.