Download Now Banner

This browser does not support the video element.

कंधार: मादाळी येथे फिर्यादीची दोन अज्ञात महिला चोरट्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी कंधार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Kandhar, Nanded | Aug 25, 2025
दिनांक 22 ऑगस्ट रोजी अकराच्या दरम्यान मादाळी ता. कंधार जि. नांदेड येथे, यातील दोन अनोळखी महिला यांनी यातील फिर्यादीचे सासूस पितळी भांडे व सोन्याचे दागिने उजळून देतो असे म्हणून यातील फिर्यादी व त्यांचे सासु यांनी दागिणे व पितळी भांडे किंमत 58,000/-रू उजळण्यासाठी विश्वासाने दिले असता घेवून जावून फसवणुक केली. फिर्यादी अहमदाबी इसाम शेख, वय 52 वर्षे, व्यवसाय घरकाम रा मादाळी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन कंधार पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात 2 महिला चोरट्या विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us