Download Now Banner

This browser does not support the video element.

पाथ्री: ढालेगाव बंधाऱ्यातुन ३.८१ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग : ढालेगाव येथील पाथरी ते माजलगाव जुना पूल पाण्याखाली

Pathri, Parbhani | Sep 30, 2025
ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ४.३० वाजता १६ दरवाजातून ३ लाख ८१ हजार पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने ढालेगाव येथील पाथरी ते माजलगाव ला जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us