: परिसरात यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवशाही प्रतिष्ठान तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आगमन करणाऱ्या सर्व पोलीस बांधवांचे तसेच गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रत्येकाला जास्वंदीची रोपटी भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गणेशभक्तांसाठी पाणी वाटपाची सेवा करून सामाजि