गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तहसीलदार अनिलकुमार केळकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या सूचनेनुसार वजीर रेस्क्यू फोर्सकडून विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विसर्जनाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये,यासाठी नदीकाठच्या ठिकाणी फोर्सकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. असल्याची माहिती तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता दिली आहे.