भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी यांनी आपल्या निवासस्थानी बैल पोळा निमित्याने सर्जा राज्याचे स्वागत केले व कुटुंबीयासमवेत मनोभावे विधिवत पूजन केले.यावेळी त्यांनी बळीराजा सुखी संपन्न होवो अशी प्रार्थना करत समस्त शेतकरी बांधवांना व समस्त जनतेला पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.