Download Now Banner

This browser does not support the video element.

राळेगाव: वडकी खैरी रोडवरील ऋषी जिनिंग समोर झालेल्या अपघातातील ट्रकचालका विरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल

Ralegaon, Yavatmal | Sep 9, 2025
वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वडकी खैरी रोड वरील ऋषी जिनिंग समोर दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान ट्रक आणि ऑटो चा झालेल्या भीषण अपघातातील फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रकचालका विरुद्ध वडकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us