भंडारा तालुक्यातील उसरागोंदी शिवारात स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पथक दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना ट्रॅक्टर चालकाला हात दाखवून थांबविण्याचा इशारा केला असता चालक-मालक मंगेश निंबार्ते वय 32 वर्षे रा. मंडणगाव याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर न थांबविता करचखेडा ते उसरागोंदी जाणाऱ्या रोडने घेऊन पडू लागल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा पाठलाग केला व ट्रॅक्टर चालकांनी विना पास परवाना रेतीची अवैध वाहतूक....