अमरावती शहर आणि जिल्ह्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमताने उशिरा जन्म आणि मृत्यु प्रमाणपत्रे बनावट बनवल्याचा आरोप सतत करत असलेले भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज अचानक अमरावतीच्या दौऱ्यावर आले आणि या मुद्द्यावर त्यांनी गाडगे नगर पोलीस ठाण्याला भेट दिली व यावेळी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.