चाळीसगाव तालुक्यात दरेगाव हे गाव आहे.या गावाच्या शेतशिवारात शेत गट क्रमांक ११३/१ आहे.यामध्ये शेत विहिरी वरून पाणी भरण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात सरलाबाई जाट आणि त्यांचे पती दिलीप जाट या दोघांना अर्जुन जाट, मंगलाबाई जाट, जयेश जाट या तिघांनी मारहाण केली. तेव्हा या तिघांविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.