धुळे शहरातील देवपूरातील आयटीआय कॉलेज समोरील धोकेदायक खड्डा बुजवा मागणी करत मानवाधिकार संरक्षण समितीचे जिल्हाप्रमुख संदिप पाटील व कार्यकर्त्यांनी केले निदर्शन अशी माहिती 23 ऑगस्ट शनिवारी सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांच्या दरम्यान मानवाधिकार संरक्षण समितीचे जिल्हाप्रमुख संदीप पाटील यांनी दिली आहे. शहरातील देवपूरातील आयटीआय कॉलेज समोर रस्त्यावर भुयारी गटारीचे काम करण्यात आले परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे असा आरोप मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हाप्रमुख संदीप पाटील यांनी के