ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू अबंड तालुक्यातील सकाळी सात वाजता औदुंबर हाॅटेल जवळ राष्ट्रीय महामार्ग 52 वर वडीग्रोद्रीजवळील डाव्या जायकवाडीच्या काॅनल जवळ बीड जिल्ह्यातील पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणाऱ्या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याची दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या उसाने भरलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात चैतन्य वैद्यनाथ जायभाये वय 20 रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड या विद्यार्थ