कसबा सांगाव (ता. कागल) येथील प्रियांका आनंदा कांबळे (वय 32)यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,भूषण जितेंद्र चोकाककर (वय 28, रा.चोकाक माळवाडी,ता.हातकणंगले) याच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात आज मंगळवार दि 26 ऑगस्ट रोजी दु साडे 4 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसातून मिळालेली माहिती अशी की आरोपी भूषण याने 17 एप्रिल शिरोळ एमआयडीसीजवळील राणा लॉज,17 मे रोजी गगनबावडा येथील रिसॉर्ट येथे शारीरिक संबंध ठेवले.